[ LIC HFL Bharti 2024 ] LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड येथे पदवीधरांसाठी 200 जागांवर नोकरीची संधी.

[ LIC HFL Bharti 2024 ] LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 200 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ कनिष्ठ सहाय्यक ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 14 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

अंगणवाडी मदतनीस पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ LIC HFL Bharti 2024 ] LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड येथील भरती मधून 200 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड येथील भरती मधून  ‘ कनिष्ठ सहाय्यक ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षाच्या दरम्यान पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 800 रुपये राहील. शुल्कात 18% जीएसटी अधिक केला जाईल.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 32,000 ते 35,200 रुपये वेतन मिळेल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला पदवी मध्ये कमीत कमी 60% गुण मिळालेले हवे.
  • LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करा.
  • LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर मेडिकल तपासणीनंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे मूळ जाहिरातीत दिलेली आहेत. अर्ज भरताना उमेदवारांनी ती कागदपत्रे सोबत ठेवावीत.

 डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर येथे भरती

[ LIC HFL Bharti 2024 ] LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ LIC HFL Bharti 2024 ] 14 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 14 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • या भरतीसाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment