[ Mahapareshan Karad Bharti 2024 ] महापारेषण कराड येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Mahapareshan Karad Bharti 2024 ] महापारेषण कराड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महापारेषण कराड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महापारेषण कराड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Mahapareshan Karad Bharti 2024 ]  महापारेषण कराड येथील भरती मधून 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • महापारेषण कराड येथील भरती मधून “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे. मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल.
  • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कराड जिल्हा-सातारा. असणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वेतन मिळेल.
  • या भरती मधून उमेदवारांची निवड शासनाच्या आरक्षण तरतुदीनुसार होणार आहे.
  • महापारेषण कराड येथील भरतीसाठी उमेदवारांनी स्वतःची सही, पालकाची सही, जातीचा प्रवर्ग, दहावीत मिळालेले गुण, ITI गुण यांची माहिती अचूकपणे अर्ज करताना भरायचे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास अर्ज बाद केला जाईल.
  • महापारेषण कराड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • महापारेषण कराड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती.

[ Mahapareshan Karad Bharti 2024 ] महापारेषण कराड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Mahapareshan Karad Bharti 2024 ]  17 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 17 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय विभागामध्ये भरती निघालेली आहे. 

Leave a Comment