[ Mahapareshan Nashik Bharti 2024 ] महापारेषण नाशिक येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Mahapareshan Nashik Bharti 2024 ] महापारेषण नाशिक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महापारेषण नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ शिकाऊ उमेदवार’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महापारेषण नाशिक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती 

  • [ Mahapareshan Nashik Bharti 2024 ] महापारेषण नाशिक येथील भरती मधून 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • महापारेषण नाशिक येथील भरती मधून ‘ शिकाऊ उमेदवार’ पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर दोन वर्षाचा ITI ( Electrician ) कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
  • महापारेषण नाशिक येथील भरतीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महापारेषण नाशिक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

नगरपरिषद कार्यालय, दौंड, जिल्हा पुणे येथे भरती 

महापारेषण नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Mahapareshan Nashik Bharti 2024 ] 23 जुलै 2024 या तारखेपासून ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
  • 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 1 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई येथे भरती

Leave a Comment