[ Ministry of Civil Aviation Bharti 2024 ] नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 81 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” सहसंचालक / प्रादेशिक संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वरिष्ठ विमान सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ विमान वाहतूक सहाय्यक, कर्मचारी कारचालक, डिस्पॅच रायडर ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
नागरी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे.
- [ Ministry of Civil Aviation Bharti 2024 ] नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो येथील भरती मधून 81 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो येथील भरती मधून सहसंचालक / प्रादेशिक संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वरिष्ठ विमान सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ विमान वाहतूक सहाय्यक, कर्मचारी कारचालक, डिस्पॅच रायडर या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळे आहे. शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क लागणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वय मर्यादा 56 वर्षे असेल.
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ” उपसंचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, खोली क्रमांक SA 05, दुसरा मजला, A ब्लॉक, उडान भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली – 110003 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक झाली. जाहिरात पहा.
फोर्ब्स मार्शल, पुणे येथे भरती निघालेली आहे.
[ Ministry of Civil Aviation Bharti 2024 ] नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Ministry of Civil Aviation Bharti 2024 ] 17 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- 25 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 25 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था येथे भरती निघालेली आहे.