[ Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024 ] मीरा-भाईंदर महानगरपालिका येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024 ] मीरा-भाईंदर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ शहर समन्वयक ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

पश्चिम मध्य रेल्वे येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024 ] मीरा-भाईंदर महानगरपालिका येथील भरती मधून 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • मीरा-भाईंदर महानगरपालिका येथील भरती मधून  ‘ शहर समन्वयक ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 65 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • ‘मिरा भाईंदर महानगरपालिका स्व. इंदिरा गांधी भवन, मुलियाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे-४०११०१’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.

SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे भरती निघालेली आहे.

[ Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024 ] मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024 ] 14 ऑगस्ट 2024 या तारखेला उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • 14 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर येणारे उमेदवार ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यायचे आहेत.
  • भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी मुलाखती पूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती .

Leave a Comment