[ MSRTC Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे भरती निघालेली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 256 जागांसाठी भरती होणार आहे. मोटार मेकॅनिक वाहन, डिझेल मेकॅनिक, शीट मेटल कामगार, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल्स डिप्लोमा किंवा पदवी या पदांसाठी सदरची भरती होणार आहे. 6 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
गृह मंत्रालय विभाग येथे विविध पदांची भरती.
- [ MSRTC Bharti 2024 ] सदरील भरती मधून 256 जागा भरल्या जाणार आहेत.
- सदरील भरती मधून मोटार मेकॅनिक वाहन, डिझेल मेकॅनिक, शीट मेटल कामगार, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल्स डिप्लोमा किंवा पदवी ही आवश्यक पदे भरली जाणार आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण, आयटीआय उत्तीर्ण, अभियांत्रिकी उत्तीर्ण यांपैकी पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार पगार मिळेल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 ते 33 वर्षापर्यंत असावे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण धुळे असेल.
- भरतीसाठी अर्ज करण्याकरिता ₹500 शुल्क राहील. तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता 250 रुपये शुल्क राहील.
- उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
- “विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे.” या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- 6 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
पशुपालन विभाग येथे 5250 जागांसाठी भरती निघालेली आहे.
[ MSRTC Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- [ MSRTC Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचे आहेत. केलेला अर्ज 6 जून 2024 पर्यंत पत्त्यावर पोहोचला पाहिजे.
- 6 जून 2024 नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण धुळे असेल.