[ BEST Bharti 2024 ] बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम कडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 523 जागा भरल्या जाणार आहे. यामध्ये यांत्रिक ( मोटार वाहन ), जोडारी, धातू पत्रा कारागीर, कातारी, संधाता, वीजतंत्री, तारतंत्री, तारखंड जोडणीदार, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मोटार वाहन वीजतंत्री, यांत्रिक प्रशीतन व वातानुकुलन या पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 19 जून 2024 पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ येथे 256 जागांसाठी भरती.
- [ BEST Bharti 2024 ] बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम येथील भरती मधून 523 जागा भरल्या जाणार आहेत.
- सदरील भरती मधून यांत्रिक ( मोटार वाहन ), जोडारी, धातू पत्रा कारागीर, कातारी, संधाता, वीजतंत्री, तारतंत्री, तारखंड जोडणीदार, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मोटार वाहन वीजतंत्री, यांत्रिक प्रशीतन व वातानुकुलन या जागा भरल्या जाणार आहेत.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
- बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
पशुपालन विभाग येथे 5250 जागांसाठी भरती निघालेली आहे.
[ BEST Bharti 2024 ] बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम येथील भरतीसाठी खालील सूचना वाचाव्यात.
- [ BEST Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी 19 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 19 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत.
- विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.