[ Nagari Sahkari Bank Bharti 2024 ] नागरी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागरी सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” जूनियर क्लर्क” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नागरी सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
फोर्ब्स मार्शल, पुणे येथे भरती निघालेली आहे.
- [ Nagari Sahkari Bank Bharti 2024 ] नागरी सहकारी बँक येथील भरती मधून 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- नागरी सहकारी बँक येथील भरती मधून ” जूनियर क्लर्क ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी MS-CIT कोर्स उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 10,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय मर्यादा 35 वर्षापर्यंत असेल.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1180 रुपये असणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना “जव्हार नागरी सहकारी बँक पालघर” यांच्या कोणत्याही शाखेमध्ये नोकरी मिळू शकते.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला कामावरती 18 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याच्या कामाच्या प्रगतीनुसार पगार वाढ करण्यात येईल.
- जाहिरातीमध्ये हेल्पलाइन नंबर दिलेला आहे. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यानंतर उमेदवारांनी त्या हेल्पलाइन नंबर ला संपर्क करावा.
- जव्हार नागरी सहकारी बँक पालघर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- जव्हार नागरी सहकारी बँक पालघर येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
नागपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.
[ Nagari Sahkari Bank Bharti 2024 ] जव्हार नागरी सहकारी बँक पालघर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Nagari Sahkari Bank Bharti 2024 ] 28 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 28 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था येथे भरती निघालेली आहे.