[ NHM Hingoli Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथे 90 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ NHM Hingoli Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 90 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, लॅब टेक्निशियन, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, पिअर सपोर्टर आणि विविध पदे” या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे. 27 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. 

  • [ NHM Hingoli Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथील भरती मधून 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथील भरती मधून ” वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, लॅब टेक्निशियन, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, पिअर सपोर्टर आणि विविध पदे”  या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरतीसाठी 12 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने करायचे आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जाचा नमुना प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या शेवट दिलेला आहे त्याप्रमाणेच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

मध्य रेल्वे येथे भरती निघालेली आहे. 

[ NHM Hingoli Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ NHM Hingoli Bharti 2024 ] 27 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 27 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी वा आणि त्यानंतर अर्ज करावा.

जळगाव महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment