[ NHM Satara Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे 92 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ NHM Satara Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 92 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” योग प्रशिक्षक” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 23 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. 

  • [ NHM Satara Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथील भरती मधून 92 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथील भरती मधून ” योग प्रशिक्षक”  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे योग पदवी किंवा योग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी परीक्षा शुल्क ₹ 500 असणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण सातारा असणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा वेतन 8000 रुपये असणार आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे भरती निघालेली आहे. 

[ NHM Satara Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ NHM Satara Bharti 2024 ] 23 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 23 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • जिल्हा परिषद सातारा यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी उमेदवारांनी येथे क्लिक करा.

चंद्रपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment