[ NMC Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ NMC Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भूसंपादन सल्लागार या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भारती मधून केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था येथे भरती निघालेली आहे.

  • [ NMC Bharti 2024 ]  नागपूर महानगरपालिका येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • नागपूर महानगरपालिका येथील भरती मधून ” भूसंपादन सल्लागार ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर, महाराष्ट्र असणार आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • “अति.आयुक्त (सामान्य),सिव्हील लाईन्स,म.न.पा.नागपूर यांचे कार्यालय” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • नागपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

 नवी मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

[ NMC Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ NMC Bharti 2024 ]  20 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 20 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment