[ North Central Railway Bharti 2024 ] उत्तर मध्य रेल्वे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात उत्तर मध्य रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 1679 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” प्रशिक्षणार्थी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत भरती निघालेली आहे.
- [ North Central Railway Bharti 2024 ] उत्तर मध्य रेल्वे येथील भरती मधून 1679 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- उत्तर मध्य रेल्वे येथील भरती मधून ” प्रशिक्षणार्थी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 100 रुपये राहील.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वय मर्यादा 15 ते 24 वर्षापर्यंत राहील.
- SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल. OBC उमेदवारांसाठी वयामध्ये 03 वर्ष सूट देण्यात येईल.
- अपंग असलेल्या उमेदवारांना वयामध्ये 10 वर्षे सूट देण्यात येईल.
- माझी कर्मचाऱ्यांच्या मुलांना वयामध्ये 10 वर्षे सूट देण्यात येईल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दहावी मध्ये कमीत कमी 50% गुण आवश्यक आहे.
- उत्तर मध्य रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो येथे भरती निघालेली आहे.
[ North Central Railway Bharti 2024 ] उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ North Central Railway Bharti 2024 ] 16 सप्टेंबर 2024 या तारखेपासून उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
- 15 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 15 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.