[ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका अंतर्गत 10वी / 12वी / ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पुणे महानगरपालिके कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 682 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संगणक चालक ( कॉम्प्युटर ऑपरेटर ), माळी, पंप ऑपरेटर व इतर पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे. 30 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पुणे महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

शिक्षण मंडळ कराड येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ]  पुणे महानगरपालिका येथील भरती मधून 682 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • संगणक चालक ( कॉम्प्युटर ऑपरेटर ), माळी, पंप ऑपरेटर व इतर पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • संगणक चालक ( कॉम्प्युटर ऑपरेटर ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • माळी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराने माळी व्यवसायाचा कृषी विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे.
  • पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखेचा आयटीआय उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • संगणक ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रतिमिनिट पाहिजे. उमेदवाराने MS-CIT उत्तीर्ण केले पाहिजे.
  • वेल्डर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ITI ( वेल्डिंग ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • आया या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 वी पास असणे आवश्यक आहे.
  • कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियंता या शाखेची पदवी किंवा पदविका उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
  • उमेदवाराकडे पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, रहिवासी दाखला, उमेदवाराची स्वाक्षरी, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर, डोमासाईल प्रमाणपत्र, MS-CIT किंवा इतर कॉम्प्युटर कोर्स चे प्रमाणपत्र, अनुभव असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
  • पुणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करायचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी येथे भरती निघालेली आहे. 

[ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ]  30 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 30 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • पुणे महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

आयकर विभाग येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment