[ Pune University Bharti 2024 ] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे 112 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Pune University Bharti 2024 ] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदरील भरती मधून 112 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” माहिती अधिकारी, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता पदरी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची काही पदांची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे तर काही पदांची शेवटची तारीख 6 ऑक्टोंबर 2024 आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

सैनिक स्कूल, सातारा येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Pune University Bharti 2024 ] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील भरती मधून 112 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील भरती मधून माहिती अधिकारी, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • माहिती अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLM पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.SC स्पेशलायझेशन त्याचबरोबर PHD पूर्ण केलेली पाहिजे.
  • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.SC स्पेशलायझेशन त्याचबरोबर PHD पूर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
  • माहिती अधिकारी या पदासाठी 9300 ते 34800 रुपये प्रतिमहा वेतन असणार आहे.
  • प्राध्यापक या पदासाठी 1,44,200 रुपये प्रतिमहा वेतन असणार आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 57,700 रुपये प्रतिमहा वेतन असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय साठ वर्षापर्यंत असावे.
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.  जाहिरात क्र.1    जाहिरात क्र.2
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे.

[ Pune University Bharti 2024 ] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Pune University Bharti 2024 ] भरतीसाठी देण्यात आलेल्या शेवटच्या तारखे अगोदर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment