[ RLDA Bharti 2024 ] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण येथे 21 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ RLDA Bharti 2024 ] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल्वे जमीन विकास प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल), जॉइंट जनरल मॅनेजर/ डेप्युटी जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), मॅनेजर/ असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) आणि मॅनेजर/ असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन / ऑनलाइन ( ई-मेल) द्वारे पाठवायचा आहे. 20 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

महापारेषण नाशिक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ RLDA Bharti 2024 ] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण येथील भरती मधून 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • रेल्वे जमीन विकास प्राधिकरण येथील भरती मधून जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल), जॉइंट जनरल मॅनेजर/ डेप्युटी जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), मॅनेजर/ असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) आणि मॅनेजर/ असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पत्राद्वारे किंवा ऑनलाइन ईमेल द्वारे पाठवायचा आहे.
  • rldavnn1424@gmail.com या ईमेल आयडी वरती भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • ” Dy. महाव्यवस्थापक (HR), रेल्वे जमीन विकास प्राधिकरण. युनिट क्रमांक-702-बी. 7वा मजला. कनेक्टस टॉवर-II, DMRC बिल्डिंग. अजमेरी गेट, दिल्ली-110002″ या पत्त्यावर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा वेतन 40,000 ते 2,40,000 रुपये पर्यंत मिळेल.
  • रेल्वे जमीन विकास प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती 

[ RLDA Bharti 2024 ] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ RLDA Bharti 2024 ] 20 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 20 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

नगरपरिषद कार्यालय, दौंड, जिल्हा पुणे येथे भरती 

Leave a Comment