[ Sant Tukaram Sugar Factory Bharti 2024 ] साखर कारखान्यांमध्ये 12वी, ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Sant Tukaram Sugar Factory Bharti 2024 ] संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” सहाय्यक अभियंता ( यांत्रिक ), विद्युत अभियंता, उपकरण अभियंता, वेअर हाऊस पर्यवेक्षक, पीसीटीपी / डब्ल्यूटीपी प्लांट केमिस्ट, पीसीटीपी प्लांट ऑपरेटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, पंप फिटर ‘ ए ‘, टरबाइन अटेंडंट, इलेक्ट्रिशियन, वायरमन ए / बी ग्रेड, स्विच बोर्ड ऑपरेटर” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 26 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत भरती निघालेली आहे. 

  • [ Sant Tukaram Sugar Factory Bharti 2024 ] संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे येथील भरती मधून 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे येथील भरती मधून  ” सहाय्यक अभियंता ( यांत्रिक ), विद्युत अभियंता, उपकरण अभियंता, वेअर हाऊस पर्यवेक्षक, पीसीटीपी / डब्ल्यूटीपी प्लांट केमिस्ट, पीसीटीपी प्लांट ऑपरेटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, पंप फिटर ‘ ए ‘, टरबाइन अटेंडंट, इलेक्ट्रिशियन, वायरमन ए / बी ग्रेड, स्विच बोर्ड ऑपरेटर” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क लागणार नाही.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • santtukaramssklt@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे किंवा थेट परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
  • संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

 बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

[ Sant Tukaram Sugar Factory Bharti 2024 ] संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Sant Tukaram Sugar Factory Bharti 2024 ] 20 सप्टेंबर 2024 या तारखेपासून उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • 26 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 26 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment