[ Saswad Nagarparishad Pune Bharti 2024 ] सासवड नगरपरिषद येथे ITI आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Saswad Nagarparishad Pune Bharti 2024 ] सासवड नगरपरिषद येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सासवड नगरपरिषद यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” लिपिक आणि वायरमन” या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 26 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सासवड नगरपरिषद येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

भारतीय हवाई दल येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Saswad Nagarparishad Pune Bharti 2024 ] सासवड नगरपरिषद येथील भारतीय मधून 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • सासवड नगरपरिषद येथील भारतीय मधून ” लिपिक आणि वायरमन” पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • वायरमन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे. ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांना तीन वर्ष सूट देण्यात येईल. SC / ST कॅटेगरीतील उमेदवारांना पाच वर्ष सूट देण्यात येईल.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पोस्टाद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
  • “सासवड नगरपरिषद, एसटी बस स्थानका जवळ, सासवड, महाराष्ट्र, भारत 412301.” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • सदरील भरती मधून उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
  • सासवड नगरपरिषद यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सासवड नगरपरिषद यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

नगरपरिषद कार्यालय येथे भरती निघालेली आहे. 

[ Saswad Nagarparishad Pune Bharti 2024 ] सासवड नगरपरिषद येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Saswad Nagarparishad Pune Bharti 2024 ] 26 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 26 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment