[ SBI Bank Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथे लिपिक आणि अधिकारी पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ SBI Bank Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 68 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘लिपिक व अधिकारी’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 14 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

मध्य रेल्वे येथे भरती निघालेली आहे. 

  • [ SBI Bank Bharti 2024 ]  स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 68 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून ‘ लिपिक आणि अधिकारी ‘ पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरती मधून उमेदवाराला बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 30 हजार रुपये वेतन मिळणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरती मधून उमेदवारांना परमनंट नोकरी मिळणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा येथे भरती 

[ SBI Bank Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ SBI Bank Bharti 2024 ]  14 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 14 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

जळगाव महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

 

Leave a Comment