[ Shiv Chhatrapati College Bharti 2024 ] श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुन्नर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाविद्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ लिपिक, सुरक्षारक्षक, शिपाई या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 11 सप्टेंबर 2024 सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुन्नर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
S.T महामंडळ येथे भरती निघालेली आहे.
- [ Shiv Chhatrapati College Bharti 2024 ] श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुन्नर येथील भरती मधून 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुन्नर येथील भरती मधून सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ लिपिक, सुरक्षारक्षक, शिपाई या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर MS-CIT, टॅली आणि टायपिंग कोर्स पूर्ण झालेला पाहिजे.
- सुरक्षारक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आठवी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
- शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणताही शुल्क लागणार नाही.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- ” श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोडके नगर, जुन्नर, पुणे – 4105502 ” या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुन्नर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुन्नर यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
भारतीय नौसेना येथे भरती निघालेली आहे.
[ Shiv Chhatrapati College Bharti 2024 ] श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुन्नर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Shiv Chhatrapati College Bharti 2024 ] 11 सप्टेंबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
- मुलाखतीला येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत घेऊन यायचे आहेत.
- सदरील भरती मधून उमेदवारांची निवड कंत्राटी स्वरूपाची होणार आहे.