[ SMK Mahanagarpalika Bharti 2024 ] सांगली-मिरज-कुपवाड येथे 173 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ SMK Mahanagarpalika Bharti 2024 ] सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 173 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. लिपिक-टंकलेखक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, शिक्षक, कनिष्ठ अभियंता, वीजतंत्री इलेक्ट्रिशियन, सहाय्यक यांत्रिकी ( मोटार मेकॅनिकल), पंप चालक ( पंप ऑपरेटर ), आरेखक/ अनुरेखक, सर्वेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक / रक्तपेढी सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ, व्हॉलमन, बागमाळी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ SMK Mahanagarpalika Bharti 2024 ] सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका येथील भरती मधून 173 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका येथील भरती मधून “लिपिक-टंकलेखक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, शिक्षक, कनिष्ठ अभियंता, वीजतंत्री इलेक्ट्रिशियन, सहाय्यक यांत्रिकी ( मोटार मेकॅनिकल), पंप चालक ( पंप ऑपरेटर ), आरेखक/ अनुरेखक, सर्वेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक / रक्तपेढी सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ, व्हॉलमन, बागमाळी” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क नाही.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वेतन नियमानुसार असेल.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण सांगली असणार आहे.
  • सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती 

[ SMK Mahanagarpalika Bharti 2024 ] सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ SMK Mahanagarpalika Bharti 2024 ] 22 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 22 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.

“डेटा एंट्री ऑपरेटर” पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment