[ SSC JHT Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोगामार्फत 312 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी.

[ SSC JHT Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कर्मचारी निवड आयोग यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 312 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 25 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे भरती.

  • [ SSC JHT Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोगामार्फत निघालेल्या भरती मधून 312 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • कर्मचारी निवड आयोगामार्फत निघालेल्या भरती मधून कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क ₹ 100 असणार आहे. महिला उमेदवारांसाठी शुल्क नसणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वेतन नियमानुसार असेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा, स्टेनोग्राफर कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय तपासणी या परीक्षांमधून केली जाईल.
  • कर्मचारी निवड आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

 बँकिंग कार्मिक चयन संस्था ( IBPS ) अंतर्गत भरती.

[ SSC JHT Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ SSC JHT Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 2 ऑगस्ट 2024 या तारखेपासून होणार आहे.
  • 25 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 25 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे भरती.

Leave a Comment