[ SSC Stenographer Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोगामार्फत स्टेनोग्राफर पदासाठी 2006 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी.

[ SSC Stenographer Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात कर्मचारी निवड आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 2006 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “स्टेनोग्राफर ग्रेड क आणि ड” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 18 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे भरती निघालेली आहे.

  • [ SSC Stenographer Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोग भरती मधून 2006 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • कर्मचारी निवड आयोग भरती मधून “स्टेनोग्राफर ग्रेड क आणि ड” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. SC / ST / Female/ PWD कॅटेगिरी साठी परीक्षा शुल्क नाही.
  • कर्मचारी निवड आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती.

[ SSC Stenographer Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ SSC Stenographer Bharti 2024 ] 26 जुलै 2024 या ऑनलाइन तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहेत.
  • 18 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 18 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • दिलेल्या लिंक द्वारे भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

पुणे शिक्षण संस्था येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment