[ SSC Translator Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कर्मचारी निवड आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 312 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” हिंदी अनुवादक” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
बीईएमएल येथे भरती निघालेली आहे.
- [ SSC Translator Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोग येथील भरती मधून 312 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- कर्मचारी निवड आयोग येथील भरती मधून ” हिंदी अनुवादक ” पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क ₹ 100 असणार आहे.
- महिला आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क नसणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 35,000 – 1,12,400 रुपये वेतन दरमहा मिळणार आहे.
- कर्मचारी निवड आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
अंगणवाडी मदतनीस भरती त्वरित अर्ज करा.
[ SSC Translator Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ SSC Translator Bharti 2024 ] 25 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 25 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.