[ ST Mahamandal Bharti 2024 ] ST महामंडळ अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ST महामंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 68 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. लिपिक, सहाय्यक, शिपाई, वीजतंत्री व इतर पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ST महामंडळ अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती निघालेली आहे.
- [ ST Mahamandal Bharti 2024 ] ST महामंडळ अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 68 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- ST महामंडळ अंतर्गत होणाऱ्या भरती मधून लिपिक, सहाय्यक, शिपाई, वीजतंत्री व इतर पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी, 12वी, ITI, पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची निवड फक्त 06 महिन्यासाठी असणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांचे वेतन 6000 ते 10000 रुपये प्रतिमहा असणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण यवतमाळ असणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- ST महामंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- ST महामंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
बीईएमएल येथे भरती निघालेली आहे.
[ ST Mahamandal Bharti 2024 ] ST महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ ST Mahamandal Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची आधार नोंदणी असावी.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे बँक खाते आधार सोबत संलग्न असावे.
- सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.