[ Staff Selection Board Daman Bharti 2024 ] कर्मचारी निवड मंडळ दमन यांच्या अंतर्गत नोकर भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कर्मचारी निवड मंडळ, दमन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 51 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ वनरक्षक आणि वनपाल ‘ या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. 3 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कर्मचारी निवड मंडळ, दमन येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- [ Staff Selection Board Daman Bharti 2024 ] कर्मचारी निवड मंडळ दमन येथील भरती मधून 51 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- कर्मचारी निवड मंडळ दमन येथील भरती मधून ‘वनरक्षक आणि वनपाल’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नोकरीचे ठिकाण दमन, भारत असणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत असावे.
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक या प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वयामध्ये तीन ते पाच वर्षाची सूट राहील.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹ 200 राहिले. मागास प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क नाही.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना वेतन नियमानुसार मिळेल.
- कर्मचारी निवड मंडळ दमन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- कर्मचारी निवड मंडळ दमन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
रेल्वे कल्चरल कोटा अंतर्गत भरती.
[ Staff Selection Board Daman Bharti 2024 ] कर्मचारी निवड मंडळ दमन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Staff Selection Board Daman Bharti 2024 ] 5 ऑगस्ट 2024 पासून सदरील भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- 3 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 3 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.