[ Supreme Court of India Bharti 2024 ] सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे 10 वी पास उमेदवारांसाठी 80 जागा रिक्त.

[ Supreme Court of India Bharti 2024 ] सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 80 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “कनिष्ठ न्यायालय परिचर ( स्वयंपाकी ज्ञान ) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Supreme Court of India Bharti 2024 ]  सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथील भरती मधून 80 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथील भरती मधून “कनिष्ठ न्यायालय परिचर ( स्वयंपाकी ज्ञान )” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर स्वयंपाकी कलेमध्ये एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केलेला पाहिजे.
  • उमेदवाराकडे कमीत कमी तीन वर्षे कामाचा अनुभव पाहिजे.
  • ओपन कॅटेगरीतील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 400 रुपये असणार आहे. महिला आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 200 रुपये असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे मासिक वेतन 21700 ते 46210 रुपये पर्यंत राहील.
  • सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

चंद्रपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.

[ Supreme Court of India Bharti 2024 ] सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Supreme Court of India Bharti 2024 ]  23 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
  • 12 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 12 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

जिल्हा परिषद पालघर येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment