[ Territorial Army Bharti 2024 ] भारतीय प्रादेशिक सेना येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय प्रादेशिक सेना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘प्रादेशिक सैन्य अधिकारी’ या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय प्रादेशिक सेना येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती
- [ Territorial Army Bharti 2024 ] भारतीय प्रादेशिक सेना येथील भरती मधून 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- भारतीय प्रादेशिक सेना येथील भरती मधून ‘प्रादेशिक सैन्य अधिकारी’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर उमेदवार शारीरिक दृष्ट्या आणि वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असावा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षापर्यंत असावे.
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पत्राद्वारे पाठवायचा आहे.
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी फक्त पोस्टाद्वारे आपला अर्ज ‘Directorate General Territorial Army,Integrated Headquarters of Ministry of Defence, ‘A’ Block, 4th Floor, Defence Office Complex, KG Marg, New Delhi – 110001’ या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- 12 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आत अर्ज पोहोचला पाहिजे या दृष्टीने उमेदवारांनी अर्ज पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- भारतीय प्रादेशिक सेना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
Myntra कंपनी येथे नोकरीची सुवर्णसंधी.
[ Territorial Army Bharti 2024 ] भारतीय प्रादेशिक सेना येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Territorial Army Bharti 2024 ] 15 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे.
- 12 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 12 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.