[ Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 ] विधि व न्याय विभाग येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 ] विधी व न्याय विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात विधी व न्याय विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” वाहनचालक ( ड्रायव्हर )” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. विधी व न्याय विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.

  • [ Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 ] विधी व न्याय विभाग येथील भरती मधून 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • विधी व न्याय विभाग येथील भरती मधून ” वाहनचालक ( ड्रायव्हर )” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले पाहिजे. उमेदवाराकडे हलके आणि जड वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे.
  • उमेदवाराकडे वाहन चालवण्याचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • उमेदवाराकडे मोटार वाहन दुरुस्तीचे संपूर्ण ज्ञान पाहिजे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चांगली असावी.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला हिंदी आणि मराठी भाषेमध्ये बोलता येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराला इंग्रजी भाषा वाचायला यायला पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला रातांधळेपणा किंवा रंग आंधळेपणा यापैकी कोणताही दोष नसावा.
  • पदावर नियुक्त होण्यापूर्वी उमेदवाराची वाहन चालवण्याची चाचणी घेण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ” उप सचिव ( प्रशासन ), तिसरा मजला, विस्तार इमारत, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई – 400 032 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • विधी व न्याय विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

 पूर्व रेल्वे येथे भरती निघालेली आहे. 

[ Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 ] विधी व न्याय विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 ] भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
  • 20 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment