[ Yojanadoot Bharti 2024 ] ‘मुख्यमंत्री योजना दूत’ अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 50,000 जागा भरण्यात येणार आहेत. ‘योजना दूत’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून कळवण्यात आलेली नाही.
श्री. छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक येथे भरती.
- [ Yojanadoot Bharti 2024 ] ‘मुख्यमंत्री योजना दूत’ अंतर्गत भरती मधून 50,000 जागा भरल्या जाणार आहेत.
- ‘मुख्यमंत्री योजना दूत’ अंतर्गत भरती मधून ‘ योजना दूत ‘ पदांवर योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करण्याकरिता आणि त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्याकरिता उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा मोबाईल असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला प्रतिमहा 10,000 रुपये वेतन मिळेल.
- पदावर नियुक्त होणारा उमेदवार सहा महिन्याच्या करारावर नियुक्त केला जाईल. हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही.
- महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
अभिनव एज्युकेशन सोसायटी येथे भरती निघालेली आहे.
[ Yojanadoot Bharti 2024 ] ‘ मुख्यमंत्री योजना दूत’ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Yojanadoot Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या त्याचे आधार कार्डशी संलग्न असणारे बँक खाते असावे.
- ऑनलाइन भरलेल्या अर्जासोबत उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत.
- आधार कार्ड, वैयक्तिक बँक खात्याची डिटेल्स, स्पोर्ट साइज फोटो, हमीपत्र ही कागदपत्रे उमेदवारांनी सोबत जोडायचे आहेत.