[ ICAR – CICR Bharti 2024 ] राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे भरती.

[ ICAR – CICR Bharti 2024 ] राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 27, 28 आणि 29 मे 2024 तारखेला उमेदवाराने मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे. सदरील भरती ही SRF, यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असिस्टंट या पदांसाठी होणार आहे. भरती मधून एकूण 25 जागांसाठी निवड होणार आहे. सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ ICAR – CICR Bharti 2024 ] राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील भरतीसाठी एकूण 25 जागा रिक्त आहेत.
  • सदरील भरती मधून SRF, यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असिस्टंट या पदांसाठी भरती होणार आहे.
  • SRF साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमएससी उत्तीर्ण केलेले पाहिजे.
  • यंग प्रोफेशनल – I आणि II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर डिग्री / एमएससी / एमटेक / ग्रॅज्युएट / बीएससी ही पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • प्रोजेक्ट असोसिएट – I या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमएससी उत्तीर्ण केलेले पाहिजे.
  • [ ICAR – CICR Bharti 2024 ] प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरती मधील पदांसाठी वयाची अट खालील प्रमाणे.
  1. SRF – पुरुषांसाठी 35 वर्षे आणि महिलांसाठी 40 वर्षे.
  2. यंग प्रोफेशनल I & II – 21 ते 45 वर्षे.
  3. प्रोजेक्ट असोसिएट – I – 35 वर्षे.
  4. प्रोजेक्ट असिस्टंट – 50 वर्षे
  • [ ICAR – CICR Bharti 2024 ] सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 20,000 रुपये ते 42,000 रुपये इतका पगार देण्यात येणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर ( महाराष्ट्र ) असेल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क नाही.
  • राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्वांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • “ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.” या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

[ ICAR – CICR Bharti 2024 ] भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ ICAR – CICR Bharti 2024 ] सदरील भरती ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • मुलाखती साठी येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यायचे आहेत.
  • मुलाखती साठी येणाऱ्या उमेदवारांनी वेळेवर दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

[ RRB Mumbai Bharti 2024 ] भारतीय रेल्वे येथे भरती.

Leave a Comment