[ ICICI Bank Bharti 2024 ] आयसीआयसीआय बँक येथे भरती.

[ ICICI Bank Bharti 2024 ] आयसीआयसीआय बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात आयसीआयसीआय बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील नोकरीचे स्वरूप वर्क फ्रॉम होम असणार आहे. ऑथोराईज्ड पर्सन,ईंडीपेंडेंट असोसिएट,फायनान्स असोसिएट,इन्शुरन्स एजंट आणि लोन पार्टनर या पदांसाठी सदरी भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. आयसीआयसीआय बँक येथील भरती संदर्भात उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

आदिवासी आश्रम शाळा येथे भरती.

 • [ ICICI Bank Bharti 2024 ] सदरील भरती मधून संपूर्ण राज्यभरात पदे भरली जाणार आहे.
 • सदरील भरती मधून उमेदवाराला बँकिंग क्षेत्रातील वर्क फ्रॉम होम जॉब मिळणार आहे.
 • ऑथोराईज्ड पर्सन,ईंडीपेंडेंट असोसिएट,फायनान्स असोसिएट,इन्शुरन्स एजंट आणि लोन पार्टनर यांसारख्या पदांकरिता उमेदवारांची भरती होणार आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून 10वी, 12वी किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला परीक्षा शुल्क नाही.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पदावर थेट निवड केली जाईल.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला त्यांच्या जवळील शाखेमध्ये नोकरी मिळेल.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
 • आयसीआयसीआय बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

टाटा मोटर्स पुणे येथे अप्रेंटिस पदासाठी भरती.

[ ICICI Bank Bharti 2024 ] आयसीआयसीआय बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

 • [ ICICI Bank Bharti 2024 ] आयसीआयसीआय बँक येथील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ” वर्क फ्रॉम होम” स्वरूपाचा जॉब मिळेल.
 • पदानुसार वेतन श्रेणी मध्ये बदल होत राहील.

अहमदनगर महावितरण येथे 321 पदांसाठी जागा रिक्त.

Leave a Comment