[ EPFO Bharti 2024 ] कर्मचारी भविष्य निधी संघटना येथे भरती.

[ EPFO Bharti 2024 ] कर्मचारी भविष्य निधी संघटना येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 25 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरती लघुलेखक पदासाठी होणार आहे. सदरील भरती मधून एकूण 62 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

आयआयटी मुंबई येथे 18 जागांसाठी भरती.

  • [ EPFO Bharti 2024 ] सदरील भरती मधून 62 जागा भरल्या जाणार आहेत.
  • लघुलेखक / स्टेनोग्राफर या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 25,100 रुपये ते 81,100 रुपये इतका पगार देण्यात येईल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

गुजरात उच्च न्यायालय येथे 260 जागांसाठी भरती.

[ EPFO Bharti 2024 ] कर्मचारी भविष्य निधी संघटना  येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ EPFO Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा दिलेली नाही.
  • 25 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 25 मे 2024 नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

सशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे 27 जागांसाठी भरती.

Leave a Comment