[ IIT Bombay Bharti 2024 ] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे भरती.

[ IIT Bombay Bharti 2024 ] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 आहे. प्रशासकीय अधीक्षक या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरती मधून एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ IIT Bombay Bharti 2024 ]  सदरील भरती मधून एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत.
  • प्रशासकीय अधीक्षक या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
  • [ IIT Bombay Bharti 2024 ]  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची पदवी उत्तीर्ण पाहिजे त्याचबरोबर त्याच्याकडे चार वर्षाच्या कामाचा अनुभव पाहिजे.
  • सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वेतन 35,400 रुपये ते 1,42,400 रुपये इतके असावे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात क्रमांक. 1    जाहिरात क्रमांक.2
  • आयआयटी मुंबई येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता संकेतस्थळाला भेट द्यावी. क्लिक करा.

[ IIT Bombay Bharti 2024 ] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ IIT Bombay Bharti 2024 ]  सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • 7 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 7 जून 2024 नंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत.

[ Mahadiscom Bharti 2024 ] Mahadiscom येथे विविध पदांसाठी भरती.

Leave a Comment