[ AFT Bharti 2024 ] सशस्त्र सेना न्यायाधिकरण भरती

[ AFT Bharti 2024 ] सशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सशस्त्र सेना न्यायाधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2024 आहे. या भरतीतून 26 रिक्त पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. आर्थिक सल्लागार आणि मुख्यलेखाधिकारी, लेखा उपनियंत्रक, उपसंचालक ( दस्तऐवजीकरण ), प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर / स्टेनोग्राफर ग्रेड- I, लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक यांसारख्या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

 • [ AFT Bharti 2024 ] सदरील भरती मधून 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • या भरती मधून विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
 • सदरील भरती मधील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क नाही.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 19,900 रुपये ते 2,15,900 रुपये पगार देण्यात येणार आहे.
 • भरतीसाठी [ AFT Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, पश्चिम ब्लॉक-VIII, सेक्टर-1, आर.के. पुरम, नवी दिल्ली – 110066.” या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
 • सशस्त्र सेना न्यायाधिकरण  येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • सशस्त्र सेना न्यायाधिकरण  यांच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या. क्लिक करा.

[ AFT Bharti 2024 ] सशस्त्र सेना न्यायाधिकरण  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • [ AFT Bharti 2024 ] सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
 • 26 मे 2024 ही पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे.
 • संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

[ Gujarat High Court Bharti 2024 ] गुजरात उच्च न्यायालय येथे भरती.

Leave a Comment