[ CRPF Bharti 2024 ] केंद्रीय राखीव पोलीस दल येथे भरती.

[ CRPF Bharti 2024 ] केंद्रीय राखीव पोलीस दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात केंद्रीय राखीव दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 21 मे 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मधून ” असिस्टंट कमांड ( जीडी )” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरती मधून 89 जागांसाठी भरती होणार आहे. या भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

गुजरात उच्च न्यायालय येथे 260 जागांसाठी भरती.

  • [ CRPF Bharti 2024 ] सदरील भरती मधून 89 जागा भरल्या जाणार आहेत.
  • असिस्टंट कमांड या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली पाहिजे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार पगार देण्यात येईल.
  • भरतीसाठी [ CRPF Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे. SC / ST कॅटेगरी च्या उमेदवारांना पाच वर्षे सूट देण्यात येईल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा.
  • केंद्रीय राखीव पोलीस दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असेल.

सशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे 27 जागांसाठी भरती.

[ CRPF Bharti 2024 ] केंद्रीय राखीव पोलीस दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ CRPF Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू नये.
  • पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.
  • 21 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

कर्मचारी भविष्य निधी संघटना येथे 62 जागा स्टेनोग्राफर पदासाठी रिक्त.

Leave a Comment