[ ICMR NIN Bharti 2024 ] स्वास्थ्य आणि परिवार मंत्रालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात स्वास्थ्य आणि परिवार मंत्रालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 16 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मधून 44 पदे भरण्यात येणार आहेत. प्रयोगशाळा परिचर, टेक्निकल असिस्टंट व इतर पदे या भरती द्वारे भरली जाणार आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. स्वास्थ्य आणि परिवार मंत्रालय येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
हिंदुस्तान पेट्रोलियम येथे 247 विविध पदांसाठी भरती.
- [ ICMR NIN Bharti 2024 ] सदरील भरती मधून एकूण 44 जागा भरल्या जाणार आहेत.
- प्रयोगशाळा परिचर, टेक्निकल असिस्टंट आणि इतर पदे या भरती मधून भरली जाणार आहेत.
- सदरील भरती मधून उमेदवाराला परमनंट सरकारी नोकरी मिळणार आहे.
- टेक्निकल असिस्टंट या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञान आणि आयटी शाखेमधून उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी मिळवलेली पाहिजे.
- टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 12 वी विज्ञान शाखेमधून 55% गुणाने उत्तीर्ण झाला पाहिजे. त्याचबरोबर आहार शास्त्राचा एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केलेला पाहिजे.
- प्रयोगशाळा परिचर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 50% गुणासह 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर नोंदणीकृत प्रयोगशाळेत काम केलेल्या एक वर्षाचा अनुभव पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरी मिळेल.
- सदरील भरतीसाठी 18 ते 30 वर्षापर्यंत वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 1200 शुल्क राहील. तर मागासवर्गीय उमेदवाराला ₹1000 शुल्क राहील.
- स्वास्थ्य आणि परिवार मंत्रालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- स्वास्थ्य आणि परिवार मंत्रालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
पुणे येथे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची मोठी संधी.
[ ICMR NIN Bharti 2024 ] स्वास्थ्य आणि परिवार मंत्रालय येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचावेत.
- [ ICMR NIN Bharti 2024 ] 16 जून आणि 25 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 16 जून आणि 25 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 18,000 ते 56,900 रुपये दरमहा पगार मिळेल.