[ CAPF Bharti 2024 ] केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती

[ CAPF Bharti 2024 ] केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 1526 जागा भरल्या जाणार आहेत. सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 8 जुलै 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

देवगिरी कॉलेज संभाजीनगर येथे 309 जागा शिक्षक पदासाठी रिक्त.

  • [ CAPF Bharti 2024 ] केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथील भरती मधून 1526 जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरती मधून सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क नाही.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन येथे एकूण 118 जागा भरल्या जाणार आहे.

[ CAPF Bharti 2024 ] केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ CAPF Bharti 2024 ] 9 जून 2024 पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
  • 8 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अहमदनगर महावितरण येथे 321 पदांसाठी जागा रिक्त.

Leave a Comment