[ Mumbai High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथे भरती.

[ Mumbai High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. ” जनरल मॅनेजर” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 09 जुलै 2024 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई उच्च न्यायालय येथील भरती साठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे भरती

  • [ Mumbai High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरती मधून ” जनरल मॅनेजर” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA पदवी मिळवलेली पाहिजे. किंवा जनरल मॅनेजमेंट मध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा ही पदवी मिळवलेली पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सरकारी संस्थेसोबत कमीत कमी आठ वर्षे काम केले याचा अनुभव असावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संगणकाचे मूलभूत ज्ञान पाहिजे. उमेदवाराने MS-CIT कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षापर्यंत पाहिजे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन Rs. 57,500 रुपये दरमहा मिळणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

महावितरण, नागपूर येथे 203 जागांसाठी नोकरीची संधी.

[ Mumbai High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Mumbai High Court Bharti 2024 ] उमेदवाराला परमनंट सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.
  • अपूर्ण आणि चुकीची माहिती अर्जामध्ये असेल तर उमेदवाराचा अर्ज बाद केला जाईल.

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे भरती 

Leave a Comment