[ Cantonment Board Ahmednagar Bharti 2024 ] कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर येथे नोकरीची सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Cantonment Board Ahmednagar Bharti 2024 ] कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. ” संगणक अभियंता” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. 10 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कॅन्टोनमेंट बोर्ड अहमदनगर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे भरती

  • [ Cantonment Board Ahmednagar Bharti 2024 ]  कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर  येथील भरती मधून 01 रिक्त जागांवर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर  येथील भरती मधून “संगणक अभियंता” या पदासाठी भरती होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/ME in computer ही पदवी मिळवलेली पाहिजे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून BCA/BCS/MCM/MCA/MCS यापैकी कोणतीही पदवी मिळवलेली पाहिजे.
  • भरती मधून पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अहमदनगर असणार आहे.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला दरमहा 30,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे.
  • कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज “Office of the Cantonment Board, AMX Chowk, Camp, Bhingar, Ahmednagar – 414 002 (Maharashtra) ” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर यांच्याकडून प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे भरती

[ Cantonment Board Ahmednagar Bharti 2024 ] कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Cantonment Board Ahmednagar Bharti 2024 ]  भरतीसाठी सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • 10 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महावितरण, नागपूर येथे 203 जागांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment