[ Bhandara DCC Bank Bharti 2024 ] जिल्हा बँकेत 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी 118 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Bhandara DCC Bank Bharti 2024 ] भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. लिपिक आणि शिपाई या पदांसाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

नगरपरिषद कार्यालय, दौंड, जिल्हा पुणे येथे भरती 

  • [ Bhandara DCC Bank Bharti 2024 ] भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरती मधून 118 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरती मधून लिपिक आणि शिपाई या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे MS-CIT कोर्स पूर्ण केलेल्या चे प्रमाणपत्र पाहिजे.
  • शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्षापर्यंत पाहिजे.
  • शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क 885 रुपये राहील. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 767 रुपये राहील.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला वेतन नियमानुसार मिळेल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण भंडारा आणि इतर महाराष्ट्र राहील.
  • भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई येथे भरती

[ Bhandara DCC Bank Bharti 2024 ] भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Bhandara DCC Bank Bharti 2024 ] सदरील भरती मधून योग्य उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल. परीक्षेची तारीख लवकरच कळविण्यात येईल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 2 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अंमलबजावणी संचालनालय [ ED ] येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment