[ ITBP Bharti 2024 ] केंद्र शासनाच्या सेवेत 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ ITBP Bharti 2024 ] इंडो तिबेटियन पोलीस येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंडो तिबेटियन पोलीस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 160 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सफाई कर्मचारी, केश कर्तनकार, माळी , उपनिरीक्षक ( भाषांतर ) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. 26 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडो तिबेटियन पोलीस येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

संत तुकाराम शिक्षण संस्था येथे भरती.

  • [ ITBP Bharti 2024 ] इंडो तिबेटियन पोलीस येथील भरती मधून 160 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • इंडो तिबेटियन पोलीस येथील भरती मधून सफाई कर्मचारी, केस कर्तनकार, माळी, उपनिरीक्षक ( भाषांतर ) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सफाई कर्मचारी, केस कर्तनकार, माळी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
  • सफाई कर्मचारी, केस कर्तनकार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षापर्यंत असावे.
  • माळी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षापर्यंत असावे.
  • उपनिरीक्षक ( भाषांतर ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असावे.
  • उपनिरीक्षक ( भाषांतर ) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी आणि इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर ट्रान्सलेशन डिप्लोमा पूर्ण केलेला पाहिजे.
  • इंडो तिबेटियन पोलीस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात क्र.1   जाहिरात क्र.2
  • इंडो तिबेटियन पोलीस येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती.

[ ITBP Bharti 2024 ] इंडो तिबेटियन पोलीस येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ ITBP Bharti 2024 ] 26 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 26 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरती मधील एकूण जागांपैकी 101 जागा सफाई कर्मचारी पदासाठी आहेत.
  • माळी या पदासाठी एकूण 37 रिक्त जागा आहेत.
  • सदरील भरती पैकी एकूण जागांपैकी केस कर्तनकार या पदासाठी एकूण 05 रिक्त जागा आहेत.
  • उपनिरीक्षक ( भाषांतर ) या पदासाठी एकूण 17 रिक्त जागा आहेत.

 पवना सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment