[ GMC Buldhana Bharti 2024 ] शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बुलढाणा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बुलढाणा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. 5 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी मुलाखतीची दिनांक आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बुलढाणा येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
नागपूर महानगरपालिका येथे 404 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
- शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बुलढाणा येथील भरती मधून 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बुलढाणा येथील भरती मधून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरती मधील विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण बुलढाणा असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 69 वर्षापर्यंत पाहिजे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- ‘अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा, क्षयरोग धाम परिसर, स्त्री रुग्णालय इमारत, बुलढाणा’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- प्राध्यापक पदासाठी एकूण 17 जागा आहेत. तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकूण 27 जागा आहेत.
- सदरील भरती मधून प्राध्यापक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी मासिक वेतन 1,85,000 रुपये असणार आहे.
- सदरील भरती मधून सहयोगी प्राध्यापक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी मासिक वेतन 1,70,000 रुपये असणार आहे.
- शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बुलढाणा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
पोस्ट पेमेंट बँक येथे भरती निघालेली आहे.
[ GMC Buldhana Bharti 2024 ] शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बुलढाणा येथील भरतीसाठी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा.
- 5 ऑगस्ट 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
- 5 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर येणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही.
- मुलाखतीला येताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येणे गरजेचे आहे.
- शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बुलढाणा यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.