[ Bombay High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथे 4 थी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Bombay High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘स्वयंपाकी’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून होणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे भरती.

  • [ Bombay High Court Bharti 2024 ]  मुंबई उच्च न्यायालय येथील भरती मधून 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरती मधून ‘ स्वयंपाकी ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून चौथी पास असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची भरती शुल्क लागणार नाही.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वयमर्यादा 38 वर्षे राहील. ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात येईल. एससी / एसटी कॅटेगरी च्या उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पोस्टाद्वारे पाठवायचे आहेत.
  • ‘ प्रबंधक ( कार्मिक ), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी.टी. रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001 ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता स्वयंपाकाची परीक्षा, शारीरिक क्षमता, मुलाखत यांच्याद्वारे करण्यात येणार आहे.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 बँकिंग कार्मिक चयन संस्था ( IBPS ) अंतर्गत भरती.

[ Bombay High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Bombay High Court Bharti 2024 ]  2 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे.
  • 16 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 16 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे भरती.

Leave a Comment