[ Indian Bank Bharti 2024 ] इंडियन बँक येथे 300 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी.

[ Indian Bank Bharti 2024 ] इंडियन बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंडियन बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “स्थानिक बँक अधिकारी” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडियन बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

पुणे महानगरपालिका येथे भरती .

  • [ Indian Bank Bharti 2024 ] इंडियन बँकेतील भरती मधून 300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • इंडियन बँकेतील भरती मधून “स्थानिक बँक अधिकारी”  या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 48,480 ते 85,920 रुपये दरमहा वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या ओपन आणि ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी ₹ 500 परीक्षा शुल्क असेल. SC/ST उमेदवारांसाठी शुल्क नाही.
  • या भरती मधील एकूण जागांपैकी 40 जागा महाराष्ट्रात असणार आहेत.
  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षापर्यंत असावे.
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट राहील. OBC कॅटेगरी चा उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्ष सूट राहील.
  • इंडियन बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • इंडियन बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

सोलापूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

[ Indian Bank Bharti 2024 ] इंडियन बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Indian Bank Bharti 2024 ] 2 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 2 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • इंडियन बँक येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
  • इंडियन बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

 भारतीय हवाई दल येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment