[ NHM Solapur Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे 230 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ NHM Solapur Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 230 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके), ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम प्रशिक्षक, मानसोपचार परिचारिका, आर्थिक संकल्प आणि वित्त अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, कार्यक्रम समन्वयक, आरोग्य अधिकारी, लेखापाल, आरोग्य सेवा कर्मचारी, कार्यक्रम सहाय्यक, औषध उत्पादक, तंत्रज्ञ, क्षयरोग आरोग्य निरीक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू – पुरुष”  या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. 18 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

उत्तर रेल्वे येथे भरती निघालेली आहे. 

  • [ NHM Solapur Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथील भरती मधून 230 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथील भरती मधून “विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके), ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम प्रशिक्षक, मानसोपचार परिचारिका, आर्थिक संकल्प आणि वित्त अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, कार्यक्रम समन्वयक, आरोग्य अधिकारी, लेखापाल, आरोग्य सेवा कर्मचारी, कार्यक्रम सहाय्यक, औषध उत्पादक, तंत्रज्ञ, क्षयरोग आरोग्य निरीक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू – पुरुष”  या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे समजून घेण्याकरिता मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे.
  • ओपन कॅटेगरी तला उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹ 300 असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 250 रुपये असणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांचे वेतन 18,000 ते 1,25,000 रुपये असणार आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 जिल्हा परिषद गडचिरोली येथे भरती निघालेली आहे. 

[ NHM Solapur Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ NHM Solapur Bharti 2024 ] 18 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 18 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथे भरती.

Leave a Comment