[ Railway Technician Bharti 2024 ] भारतीय रेल्वे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल्वे भरती बोर्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 14298 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” तंत्रज्ञ ” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 5 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे भरती.
- [ Railway Technician Bharti 2024 ] भारतीय रेल्वे येथील भरती मधून 14298 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- भारतीय रेल्वे येथील भरती मधून ” तंत्रज्ञ ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी संबंधित शाखेतील ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षापर्यंत पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 136 रुपये असणार आहे.
- SC / ST, PWD आणि महिलांसाठी शुल्क 36 रुपये असणार आहे.
- भारतीय रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- भारतीय रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा द्वारे भरती निघालेली आहे.
[ Railway Technician Bharti 2024 ] भारतीय रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Railway Technician Bharti 2024 ] 22 ऑगस्ट 2024 ते 5 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- 5 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.