[ Deogiri Nagari Sahkari Bank Bharti 2024 ] देवगिरी नागरी सहकारी बँक येथे क्लर्क पदाच्या 60 जागांसाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Deogiri Nagari Sahkari Bank Bharti 2024 ] देवगिरी नागरी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 60 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. ” क्लर्क ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 18 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. देवगिरी नागरी सहकारी बँक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत मेगा भरती निघालेली आहे. 

  • [ Deogiri Nagari Sahkari Bank Bharti 2024 ]  देवगिरी नागरी सहकारी बँक येथील भरती मधून 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • “क्लर्क” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजी नगर असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 700 रुपये असणार आहे.
  • देवगिरी नागरी सहकारी बँक  लिमिटेड संभाजीनगर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • देवगिरी नागरी सहकारी बँक  लिमिटेड संभाजीनगर येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथे भरती निघालेली आहे.

[ Deogiri Nagari Bank Bharti 2024 ] देवगिरी नागरी सहकारी बँक  लिमिटेड संभाजीनगर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Deogiri Nagari Sahkari Bank Bharti 2024 ]  4 सप्टेंबर 2024 या तारखेपासून उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • 18 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 18 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळाले जाणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 वस्तु व सेवाकर विभाग येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment