[ Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2024 ] महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत 1684 जागांसाठी होणार भरती.

[ Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2024 ] महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत लवकरच भरती निघणार आहे. तरी ज्या उमेदवारांना या भरतीसाठी तयारी करायची आहे किंवा जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी खालील माहिती एक सतर्कतेचा इशारा राहील. महाराष्ट्र वन विभागांतर्गत 1684 रिक्त जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे. ” वनरक्षक” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यासोबत अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात येईल. महाराष्ट्र वनविभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

चॅरिटेबल हॉस्पिटल मध्ये भरती निघालेली आहे. 

  • [ Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2024 ] महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत निघालेल्या भरती मधून 1684 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत निघालेल्या भरती मधून ” वनरक्षक ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
  • नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेले किंवा मरण पावलेले सैनिक किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवाराची उंची 152.5 CM असायला पाहिजे. महिला उमेदवाराची उंची 145 CM आवश्यक आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवाराची छाती फुगवून 79 CM असली पाहिजे. तर महिला उमेदवाराची छाती 84 CM असली पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वजन वैद्यकीय मापना प्रमाणे उंची वयाच्या योग्य प्रमाणात पाहिजे
  • वनरक्षक पदासाठी निवड करताना लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी या चार टप्प्यांमधून उमेदवारांची निवड केली जाते.
  • महाराष्ट्र वन विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महाराष्ट्र वन विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे. 

[ Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2024 ] महाराष्ट्र वन विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2024 ] सदरील भरती ची जाहिरात लवकरच वनविभागाकडून प्रसिद्ध करण्यात येईल.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कळवण्यात येईल.
  • उमेदवारांनी वनविभागाच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे. जाहिरात आल्यावर अर्ज करायला सुरुवात करावा.

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment