[ Punjab and Sindh Bank Bharti 2024 ] पंजाब आणि सिंध बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पंजाब आणि सिंध बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 213 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आयटी ऑफिसर, ह्यूमन रेसोर्स मॅनेजर, अकाउंट मॅनेजर या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.
- [ Punjab and Sindh Bank Bharti 2024 ] पंजाब आणि सिंध बँक येथील भरती मधून 213 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- पंजाब आणि सिंध बँक येथील भरती मधून ‘आयटी ऑफिसर, ह्यूमन रेसोर्स मॅनेजर, अकाउंट मॅनेजर’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखेची पदवी प्राप्त केलेली पाहिजे.
- 15 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. पण ती मुदत वाढवून आता 22 सप्टेंबर 2024 केलेली आहे.
- सदरील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 850 रुपये असणार आहे.
- तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 100 रुपये असणार आहे.
- उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीत पात्र होणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात येईल.
- पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.
भारतीय आयात – निर्यात बँक येथे भरती निघालेली आहे.
[ Punjab and Sindh Bank Bharti 2024 ] पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Punjab and Sindh Bank Bharti 2024 ] 22 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 22 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.