[ Jilha Nyayalay Bharti 2024 ] जिल्हा व सत्र न्यायालय येथे 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Jilha Nyayalay Bharti 2024 ] जिल्हा व सत्र न्यायालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ पुस्तक बांधणीकार ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा व सत्र न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 पंजाब आणि सिंध बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Jilha Nyayalay Bharti 2024 ] जिल्हा व सत्र न्यायालय येथील भरती मधून 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • जिल्हा व सत्र न्यायालय येथील भरती मधून ‘ पुस्तक बांधणीकार ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून पुस्तक बांधणीचा कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पुस्तक बांधणी संदर्भात तांत्रिक व व्यावसायिक ज्ञान पाहिजे.
  • सदरील भरती मधून उमेदवारांना राज्य सरकारची नोकरी मिळणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल.
  • या भरती मधून उमेदवारांना परमनंट नोकरी मिळणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण लातूर असणार आहे.
  • या भरती मधून योग्य उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. ओळखपत्र असल्याशिवाय उमेदवारांना मुलाखत किंवा परीक्षेला बसता येणार नाही.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ” प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. 

[ Jilha Nyayalay Bharti 2024 ] जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Jilha Nyayalay Bharti 2024 ] 25 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 25 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा.

 भारतीय आयात – निर्यात बँक येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment